Telegram Group Search
K'Sagar Study hall
Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) इ. स. १८३४ मध्ये भारतातील पहिले साहाय्यक प्राध्यापक होण्याचा मान मिळविला ....
- बाळशास्त्री जांभेकर

🔹२) 'महाराष्ट्राचे विद्यासागर' म्हणून गौरविल्या जाणाऱ्या .... यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या 'विधवाविवाह' या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे.
- विष्णुशास्त्री पंडित

🔸३) महात्मा फुले यांनी आपल्या .... या ग्रंथात शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे.
- शेतकऱ्याचा असूड

🔹४) .... हे मुंबई विद्यापीठाची LL.D. ही सन्माननीय पदवी मिळविणारे पहिले भारतीय होत.
- रा. गो. भांडारकर

🔸५) .... यांनी 'विकारविलसित' या नावाने शेक्सपीअरच्या 'हॅम्लेट' नाटकाचे मराठी भाषांतर केले आहे.
- गो. ग. आगरकर

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
8927.pdf
1.9 MB
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8928.pdf
517.9 KB
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव प्रकट केला.....
Anonymous Quiz
12%
लोकमान्य टिळक
24%
न्यायमूर्ती रानडे
55%
महात्मा फुले
9%
केशवराव जेधे
.... या समाजसेवकाने आपल्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहास संमती देऊन आपण केवळ बोलघेवडे समाजसुधारक नाही, हे कृतीने सिद्ध केले.
Anonymous Quiz
14%
न्यायमूर्ती रानडे
29%
लोकहितवादी
48%
रा. गो. भांडारकर
9%
बाळशास्त्री जांभेकर
.... यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्याचे धैर्य दाखविले.
Anonymous Quiz
46%
गणेश वासुदेव जोशी
34%
न्यायमूर्ती रानडे
14%
बाबा पद्मनजी
6%
बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात प्रचंड खळबळ माजविणारे संमतिवय विधेयक .... यांनी कायदे मंडळापुढे मांडले होते.
Anonymous Quiz
37%
बेहरामजी मलबारी
51%
गो. कृ. गोखले
10%
स्कोबेल
2%
पोलॉक
🔰बाबर आझम T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला

🔹बाबर आझमने रोहित शर्माला मागे टाकून 111 डावात 3987 धावा करत T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला.

🔸बाबरने इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या नुकत्याच झालेल्या T20I मध्ये 26 चेंडूत 32 धावा केल्या, तरीही त्याच्या संघाला विजय मिळवता आला नाही.

🔹विराट कोहली 4037 धावांसह T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, जो बाबर आणि रोहितच्या पुढे आहे.
🔰दीपा कर्माकरने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले

🔹दीपाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या व्हॉल्टमध्ये 13.566 च्या सरासरी गुणांसह ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले, जे या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक ठरले.

🔸दक्षिण कोरियाच्या किम सोन हयांग आणि जो क्योंग-बायोल यांनी अनुक्रमे 13.466 आणि 12.966 गुणांसह रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.

🔹हा विजय दीपाच्या अष्टपैलू प्रकारात 16 व्या स्थानावर आहे, जिथे तिने 46.16 गुण मिळवले परंतु पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा गमावला.
मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजने'शी कोणते राज्य संबंधित आहे?
Anonymous Quiz
7%
पंजाब
33%
नवी दिल्ली
46%
छत्तीसगड
14%
मध्य प्रदेश
कोणत्या संस्थेने सामाजिक बंधनांद्वारे ₹1000 कोटींहून अधिक निधी उभारला आहे?
Anonymous Quiz
6%
NHB
63%
नाबार्ड
25%
RBI
5%
SIDBI
Forwarded from Aniruddha Ksagar
काय तुम्हाला अजून माहित नाही???
...होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत

प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते
राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ.

https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

#ksagar #ksagarpublication #draniruddha #police #mpsc #upsc #psistiaso #mpscoptional #mpscexam  #Dysp #dc #mpscgeography #राज्यसेवा #mpsc2025 #mpscmains #competative_exam
Forwarded from Aniruddha Ksagar
Prakritik Bhoogol-1.pdf
20.5 MB
प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते
'न्यूटनची चकती' जोराने फिरविली असता .... दिसते.
Anonymous Quiz
37%
पांढरी
18%
काळी
43%
जणू सप्तरंगी
2%
लाल
खालीलपैकी कोणत्या रोगास 'हॅन्सनचा रोग' असे संबोधतात ?
Anonymous Quiz
28%
ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग)
26%
गाउट (संधिवात)
20%
कॅन्सर (कर्करोग)
26%
लेप्रसी (महारोग)
पांढऱ्या रक्तपेशींचा विकृतिशास्त्रीय (पॅथॉलॉजिकल) अतिरेक म्हणजे .....
Anonymous Quiz
8%
अनोक्सिया
27%
अनिमिया
60%
ल्युकेमिया
6%
सेप्टिसेमिया
2024/05/28 06:54:13
Back to Top
HTML Embed Code: